top of page
shutterstock_326465084_edited_edited.jpg

कसे शिकावे हे मुलाला कसे शिकवता येईल? 
त्याला यामुळे शिकायला मदत होईल का?

मुलाला शिकवायची गरज असते का?  मूल निरीक्षणातून, अनुकरणातून शिकत असते. निरीक्षणात येणारी प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट त्याला काही ना काही शिकवतच असते. 

bottom of page