कसे शिकावे हे मुलाला कसे शिकवता येईल?
मुलाला शिकवायची गरज असते का? मूल निरीक्षणातून, अनुकरणातून शिकत असते. निरीक्षणात येणारी प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट त्याला काही ना काही शिकवतच असते.